MRF Stock Market : MRFचा समभाग 1 लाखाचा पार, टायर कंपन्यांचे शेअर तेजीत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>एमआरएफचा समभाग १ लाख रुपयांच्या पार गेला आहे. एक लाखाचा टप्पा ओलांडणारा पहिला स्टॉक आहे. एमआरएफ समभाग आज १.३७ टक्क्यांनी वाढला, ज्यामुळे त्याची किंमत एक लाख ३०० वर गेला. कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घट होत असल्याने टायर कंपन्यांच्या समभागात तेजी आली आहे. सेन्सेक्सनं आज पुन्हा ६३ हजारांचा टप्पा गाठला.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts