[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Mahayuti Madha Special Report : माढ्यात महायुतीत अंतर्गत खदखद ! माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरवताना वरिष्ठांची दमछाक होणार आहे.. महायुतीकडून सध्या ३ उमेदवार इच्छुक आहेत.. यातल्या विद्यमान खासदारांना इतर दोन इच्छुकांनी टोकाचा विरोध सुरु केलाय… माढा लोकसभा मतदारसंघातून नेमकं कोण कोण इच्छुक आहे.. पाहुयात एक रिपोर्ट</p>
[ad_2]
Mahayuti Madha Special Report : माढ्यात महायुतीत अंतर्गत खदखद !
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/03/c679602815db844e15be2d2e232eb1c11709688952332719_original.jpg)