ABP Majha Headlines 6 March 2024 9AM Maharashtra News Loksabha Election Congress BJP

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  9  AM : 6 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात ईडीची एन्ट्री, पुणे पोलिसांना पत्र लिहून आरोपींची माहिती मागवली, गुन्हे शाखेकडून आतापर्यंत ३,५०० कोटींचं ड्रग्ज जप्त
मुंबईकरांना दिलासा, सीएनजीच्या दरात अडीच रुपयांची कपात, खर्चात घट झाल्याने किमती कमी करण्याचा निर्णय 
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचं आज लोकार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
कोकण किनारपट्टी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती, ‘नगरविकास’च्या
अधिकारांना कात्री, १,६३५ गावांच्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार सिडकोला, 
अटल सेतूजवळ १२४ गावांची तिसरी मुंबई विकसित होणार, तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी MMRDA कडे
भारताच्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं आज कोलकात्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, हावडा मैदान ते एस्प्लॅनेड मार्गावर धावणार अंडरवॉटर मेट्रो
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा आज तिसरा दिवस,  पश्चिम बंगालमधील संदेशखाली परिसरात मोदींची जाहीर सभा

[ad_2]

Related posts