ABP Majha Headlines 6 March 2024 11 AM Maharashtra News Loksabha Election Congress BJP

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  11 AM : 6 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचं आज लोकार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
भारताच्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं आज कोलकात्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, हावडा मैदान ते एस्प्लॅनेड मार्गावर धावणार अंडरवॉटर मेट्रो
महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक, शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मविआची बैठक, बैठकीला प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार, जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता
नाशिक पालिकेत भ्रष्टाचार सुरू असल्याचा छगन भुजबळांचा आरोप, उच्चस्तरीय चौकशी
करा, भुजबळांची मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे मागणी
पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात ईडीची एन्ट्री, पुणे पोलिसांना पत्र लिहून आरोपींची माहिती मागवली, गुन्हे शाखेकडून आतापर्यंत ३,५०० कोटींचं ड्रग्ज जप्त
नक्षलवादप्रकरणी जी.एन.साईबाबा निर्दोष, नागपूर खंडपीठाचा निर्णय, दोषमुक्तीला राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात एसएलपी दाखल करुन आव्हान

[ad_2]

Related posts