Maharashtra News LIVE Updates : महायुती, महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा कायम; राज्यातील प्रत्येक घडामोडीचे अपडेट एका क्लिकवर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>Maharashtra News LIVE Updates :</strong> लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा काही अजूनही सुटलेला नाही. मागील दोन दिवसांत अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र, कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आज महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाबत मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts