Mahashivratri 2024 LIVE Updates today 08 March 2024 12 jyotirlinga india maharashtra nashik pune aurangabad mumbai update know all updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केलीय..

घृष्णेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाची जलधारा पूर्व दिशेला आहे त्यामुळं या मंदिराला पूर्ण प्रदक्षणा घातली जाते….

महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त या ठिकाणी हजारो भाविक दाखल झालेत..  

मध्यरात्रीपासून भाविकांनी गर्दी केलीय…

मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून इथं भाविक दाखल झालेत.

याठिकाणी हेमाडपंथी शिवमंदिर असून या मंदिराचा अहिल्यादेवी होळकरांनी जिर्णोध्दार केलेला आहे..

गर्दी नियंत्रित व्हावी यासासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं विशेष व्यवस्थाही केलीय….

[ad_2]

Related posts