ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर शिंदेंची साथ देणार; आज जाहीर पक्षप्रवेश

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ravindra Waikar Join Shiv Sena Shinde Group: मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रवींद्र वायकरांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहुर्त सापडला असून लवकरच ते एकनाथ शिंदेंची साथ देताना दिसणार आहेत. 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts