विजय शिवतरे बारामती लोकसभेला अपक्ष शड्डू ठोकणारच! एकमताने ठराव मंजूर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : बारामती लोकसभेला अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभेला अपक्ष उतरणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या संदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून त्यामुळे बारामती लोकसभेला तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts