abp majha top 10 headlines 13 March 2024 wednesday latest Marathi news update | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2024 | बुधवार

1. लोकसभेपूर्वी शिंदे कॅबिनेटचा निर्णयांचा धडाका, 48 तासात 45 मोठे निर्णय, अहमदनगरचं नाव बदललं, मुंबईतील 8 रेल्वेस्थानकांचंही नामांतर! https://tinyurl.com/y2rbjz44 आता अहमदनगर नव्हे तर ‘अहिल्यानगर’ म्हणायचं https://tinyurl.com/mn4h9tey पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याच्या निर्णय  https://tinyurl.com/2fm4eh8r

2. नीच, उर्मट, बदला घेणार, विजय शिवतारेंनी 5 वर्षांची भडास एका दमात काढली, विजयबापूंचा शब्द आणि शब्द जसाच्या तसा https://tinyurl.com/mr9npv6p ठाण्याची शिंदेशाही संपवायची का? शिवतारेंच्या रुद्रावतारानंतर अजित पवार गट आक्रमक, एकनाथ शिंदेंना म्हणाले, निष्ठेची व्याख्या सांगा! https://tinyurl.com/yta9fkpr ‘एकनाथ शिंदेंनी माघार घ्यायला सांगितलं, तरी मी लोकांचंच ऐकणार; विजय शिवतारेंचा पक्का निर्धार https://tinyurl.com/2szs3tdw

3. मनसे सोडलेल्या वसंत मोरेंना मुरलीधर मोहोळांचा फोन,  भाजपात घेण्याच्या हालचाली https://tinyurl.com/2uzyd5sw अमित ठाकरेंनी झापलं, घाव वसंत मोरेंच्या जिव्हारी; मनसे सोडण्यासाठी ‘तो’ प्रसंग ठरला ट्रिगर पॉईंट https://tinyurl.com/3asv7ufw राज ठाकरेंचाही फोन आला पण मी घेतला नाही, वसंत मोरेंचा दावा पुणे मनसेने फेटाळला, थेट पत्रक काढलं https://tinyurl.com/2s3utuhf

4. नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर, शांतीगिरी महाराजांची नाराजी, श्रीकांत शिंदेंच्या घोषणेवर महायुतीतून आक्षेप https://tinyurl.com/3tn7xmnj दिंडोरीची जागा  पवार गटाला, नाशिकची जागा ठाकरे गटाला, शरद पवारांची घोषणा https://tinyurl.com/4vxdkw7x

5. मातोश्रीवरून आलेला शब्द मागे फिरणार नाही, सांगली लोकसभा शिवसेनाच लढणार; डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची गर्जना! https://tinyurl.com/yhsfukuz संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई होणार; ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा? https://tinyurl.com/2u6e55bw मी 12 वा खेळाडू नाही, मला मुख्यमंत्र्यांकडून पहिला मान! मुंबईमधील बैठकीनंतर संजय मंडलिक काय म्हणाले? https://tinyurl.com/7recy9du

6. धुळ्यातून राहुल गांधींनी महिलांना दिल्या पाच ‘गॅरंटी’, मोदी सरकारवरही साधला निशाणा https://tinyurl.com/3w6uba4a ठाकरेंच्या होमग्राऊंडवर राहुल गांधींची सभा; 17 मार्चला शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रेचा भव्य समारोप https://tinyurl.com/yuwtbyjb सत्तेत आल्यावर आम्ही गरिबांचे कर्ज माफ करणार; राहुल गांधींचे मालेगावात आश्वासन https://tinyurl.com/yeyprrv9

7. तुमचं राजकीय अस्तित्व धोक्यात; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना इशारा https://tinyurl.com/bdd7wut4 मराठे लोकसभेच्या रिंगणात, नगर दक्षिण लोकसभेसाठी 600 मराठा उमेदवार उभे करणार, जरांगेंचं वक्तव्य https://tinyurl.com/y3xvm3wv

8. तुमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला कात्रजचा घाट दाखवला; रामदास कदमांच्या टीकेला विनय नातूंचं सणसणीत उत्तर https://tinyurl.com/5n8xyh79 उद्धव ठाकरेंना कोकणात जाण्याचा अधिकार नाही, रामदास कदमांचा हल्लाबोल सुरुच

9.  बॉक्स ऑफिस वाढवणार इलेक्शन फिव्हर; सत्ताधाऱ्यांना अनुकूल चित्रपटांची निवडणुकीत लाट https://tinyurl.com/yc7ev6v4

10. अश्विन कसोटीमधील नंबर 1 गोलंदाज, बुमराहला मागे टाकत सहाव्यांदा ठरला अव्वल https://tinyurl.com/4tmnzhyy

एबीपी माझा स्पेशल

Lok Sabha Election : भारताच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास, अटलबिहारी वाजपेयी आणि मोरारजी देसाई यांचा उदय https://tinyurl.com/53bf9r94

Blog : एक राज्य, दोन उपमुख्यमंत्री, भाजपाची नवीन जंत्री https://tinyurl.com/29bn9jyc

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts