Maharashtra Political News Leader vasant more and AJit Pawar Group MLA nilesh lanke Meet sharad pawar In pune NCP Office maharshtra political News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी गुरुवारी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली. वसंत मोरे हे गुरुवारी पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले. याठिकाणी ते शरद पवार यांच्या भेटीसाठी आल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. त्याचवेळी शरद पवार गटाच्या कार्यालयात अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके हेदेखील उपस्थित होते. कालपासून निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. निलेश लंके शरद पवार गटाच्या कार्यालयात अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी आले होते. यादरम्यन निलेश लंके आणि वसंत मोरे यांनी काहीवेळ शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts