ABP Majha Headlines : 08 AM : 16 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
आज दुपारी तीन वाजता होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा, जिथं तापमान जास्त असतं त्या राज्यांमध्ये आधी मतदान होण्याचा अंदाज

राज्य मंत्रिमंडळाची आज आठवड्यातली तिसरी बैठक, आचारसंहिता लागू होण्याआधी घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता

देशात एनडीएला ३६६, इंडिया आघाडीला १५६ जागा मिळण्याचा अंदाज, एबीपी माझा आणि सी व्होटरचा ओपिनियन पोल, तर इतर पक्षांना २१ जागांचा अंदाज

महाराष्ट्रातील महायुतीचं मिशन ४५ स्वप्न भंगणार, एबीपी- सी व्होटरचा सर्व्हे, महाराष्ट्रात महायुतीला २८ तर मविआला २० जागा मिळण्याचा अंदाज

१७ मार्चनंतर महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होणार..तर शुक्रवारच्या बैठकीत आठ ते नऊ जागांवर पुन्हा चर्चा

मविआचा चार जागांचा प्रस्ताव वंचितने फेटाळला..सन्मानजनक जागा मिळत नाहीत तोवर चर्चा नाही, वंचितची भूमिका, तर मतभेद दूर करुन आमच्याशी वाटाघाटी कराव्यात, वंचितचा मविआला सल्ला

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांना उमेदवारी, उद्धव ठाकरेंकडून अरविंद सावंतांच्या उमेदवारीची घोषणा

के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आमदार कविता यांना ईडीकडून अटक, अबकारी कर घोटाळाप्रकरणी कविता यांची दिल्लीत ईडीकडून चौकशी

राज्यात सर्व शाळांमधील शिक्षकांना ड्रेसकोड लागू होणार, शिक्षकांना शाळेत जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी, तर शिक्षकांच्या नावापुढे इंग्लिशमध्ये टीआर आणि मराठी टी लावण्याची परवानगी.

[ad_2]

Related posts