Pune Lok Sabha Elelction : पुण्यात BJP विरुद्ध Congress लढत होणार,काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यात लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार जाहीर झालाय.. &nbsp;पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र याच बालेकिल्ल्यावर भाजपनं काबीज केला होता. मात्र त्यानंतर आता काँग्रेस पुन्हा एकदा पुण्यावर आपला विजय मिळवण्यासाठी &nbsp;जोरदार तयारी करतंय. अनेक नेत्यांची नावंही चर्चेत आहेत. मात्र नावांची यादी अद्याप जाहीर न झाल्यानं कोणाला तिकिट मिळणार हेही पहाणं महत्त्वाचं असणार आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts