Ekanath Shinde : आज शिवसेनेसाठी काळा दिवस, शिवाजी पार्कातील मविआच्या सभेवर मुख्यमंत्र्यांची टीका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong><br /></strong>आमची खरी शिवसेना आहे पक्षाचं नाव व चिन्हही आमच्याकडे आहे हळूहळू सर्वच येतील. आज ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे त्या ठिकाणी काॅग्रेसची सभा होतं असून त्या ठिकाणी काही लोकं भाषण करतील, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे ज्या राहुल गांधीनी सावरकर यांचा अपमान केला त्यांच्या मांडीला मांडीलावून काही जणं बसलेत त्या सर्वांनी आधी राहुल गांधींना सावकरांच्या स्मारकाजवळ नतमस्तक करायला हवं होतं जागा वाटपाची चिंता तुम्ही करू नका, महायुतीचे सर्व समन्वयक जागा वाटप होईल</p>

[ad_2]

Related posts