Ajit Pawar : अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी बैठका सुरु, कोअर कमिटीकडून आढावा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सकाळी अकरा वाजल्यापासून अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी मॅरेथॉन बैठका सुरू. आज सकाळपासून शिरूर लोकसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघ याबाबत राष्ट्रवादीच्या कोर कमिटी कडून आढावा. राष्ट्रवादीचे नेते आज दिल्लीला जाणार नाहीत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती</p>

[ad_2]

Related posts