Mallikarjun Kharge Speech targets pm narendra modi amit shah and bjp ruled union government Mumbai

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mallikarjun Kharge Speech Mumbai : एक नेता सोनिया गांधींकडे येऊन रडला, खरगेंचे मोठे गौप्यस्फोट

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी म्हटलं की, एक नेता इथला सोडून गेला, त्याच्या आधी ते सोनिया गांधी यांच्याकडे गेले आणि रडले. ⁠त्याच्या आधी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, भाजपची लोक मला त्रास देत आहेत. ⁠रोज ईडी आणि सीबीआय लावली जात आहे. ⁠मला ही लोक फासावर लटकवतील. ⁠पण अशा परिस्थितीत तुम्ही लढण्यापेक्षा पक्ष सोडून जाता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

[ad_2]

Related posts