daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 18 March 2024

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 18 March 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी काही चांगल्या संधी तुमच्यापुढे चालून येतील. नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळणार आहे. 

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी यश मिळणार आहे. आर्थिक अडचणींवर मात करण्यात यशस्वी ठराल.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी प्रेमसंबंधांमध्ये यश मिळणार आहे. एखादा नवा बेत आखण्यात आज यशस्वी ठराल. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी पैशांच्या बाबतीत थोडा विचार करावा लागेल. तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्या नोकरीची रुपरेषा आखाल. 

सिंह (Leo)

आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी काही नवे बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या भावना चांगल्या पद्धतीने व्यक्त कराल. 

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी जास्त मेहनतीची कामं करावी लागू शकतील. कुटुंबासोबत एखाद्या शुभकार्यात सहभागी व्हाल. 

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींनी जवळपासच्या व्यक्तींवर लक्ष द्यावं. ज्या कामाची जबाबदारी तुम्हाला मिळाली आहे, त्याचा आनंदाने स्वीकार करा.

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीची कामं करावी लागतील. पैसे आणि आत्मविश्वास आजही वाढलेला असेल. 

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी लोकांच्या मनात काय सुरु आहे, याचा अंदाज येईल. बऱ्याच दिवसांनी आत्मचिंतन करण्याचा योग येईल.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी एखाद्या कामात पुढाकार घेतल्यास फायदा होईल. नवीन प्रेमसंबंधांना सुरुवात होऊ शकते. 

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायातील तणाव दूर होण्याची शक्यता आहे. जमीनजुमल्याचे व्यवहार करणाऱ्यांना यश मिळेल.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी इतरांसमोर स्वत:ची बाजू स्पष्टपणे मांडा. कामाचा व्याप वाढेल, मेहनत करावी लागेल. आज घेतलेला एखादा निर्णय भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतो. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts