Lok Sabha 2024 one thousand 898 crore loan to sugar mills Before Elections Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीआधी १३ साखर कारखान्यांना १,८९८ कोटींचं कर्ज
लोकसभा निवडणुकीआधी १३ साखर कारखान्यांना १,८९८ कोटींचं कर्ज … भाजपचे ५, राष्ट्रवादीचे ७ आणि १ कारखाना काँग्रेस आमदारांशी संबंधित …. विश्वसनीय सूत्रांची ‘माझा’ला माहिती …. राज्य सरकार स्वत:च्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हे कर्ज घेऊन ते कारखान्यांना देणार … काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना खूश करण्यासाठी त्यांच्या राजगड साखर कारखान्यास ८० कोटी रुपयांची कर्जहमी  …. आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ उपसमितीकडून प्रस्तावाला मान्यता

[ad_2]

Related posts