ABP Majha Headlines 19 March 2024 5 PM Maharashtra News Loksabha Election Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  5  PM : 19 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाहांमध्ये अर्धा तास चर्चा, दिल्लीतल्या निवासस्थानी झाली बैठक, मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष होणार का याची उत्सुकता
राज ठाकरेंच्या दिल्लीवारीनं शिंदेंच्या खासदारांची धाकधूक वाढली, मनसेच्या एन्ट्रीनं शिंदेंच्या जागा कमी होण्याची खासदारांना भीती
माढा लोकसभा मतदारसंघाबाबत सागर बंगल्यावर बैठक, कार्य़कर्त्यांशी चर्चा करुन निर्णय दोन दिवसांत निर्णय घेणार, रामराजे नाईक निंबाळरांची माझाला माहिती
ज्योती मेटे शरद पवारांच्या भेटीला, ज्योती मेटे बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक, 
ज्योती मेटे दिवंगत माजी आमदार विनायक मेटेंच्या पत्नी
अमित शाहांच्या निवासस्थानी आज महायुतीची बैठक, अजित पवारही उपस्थित राहण्याची शक्यता, जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार का याची उत्सुकता
महाविकास आघाडीचं जागावाटप जवळ जवळ पूर्ण, नांदेडमधल्या सभेत उद्धव ठाकरेंचं माहिती, एक ते दोन दिवसांत मविआच्या जागावाटपाची घोषणा होणार असल्याचीही ठाकरेंकडून स्पष्ट

[ad_2]

Related posts