Letter Bomb Baramati Special report Unknown Letter Loksabha Election Maharashtra news update abp majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Letter Bomb Baramati Special Report : निनावी पत्र; तर्कवितर्कांचं सत्र शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे-  पवार, रोहित पवार… आजवर पवार  घराण्यातल्या या नेत्यांनी काही वक्तव्य केलं की  त्याची चर्चा जोरात रंगलेली आपण पाहिलीय…  मात्र आता नदीखालून बरंच पाणी वाहून गेलंय…  अजित दादांचं बंड, सुप्रिया सुळेंची उमेदवारी  अशा सगळ्या वळणांमुळे आता सुनेत्रा पवार,   युगेंद्र पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार या  पवार कुटुंबातील आजवर पडद्यावर नसलेल्या  पवारांचीही वक्तव्य चर्चेचं केंद्रबिंदू ठरतायत…  पण चर्चेची खरी कमाल केलीय ती अज्ञात  पत्रांनी… सूज्ञ बारामतीकर अशा नावाने ही पत्र  व्हायरलं होतायत आणि चर्चांचा धुरळा   उडवतायत… आताही या सूज्ञ बारामतीकरांचा  दुसरा लेटरबॉम्ब पडलाय… आणि त्याचं कारण  ठरलंय, अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास   पवारांचं हे वक्तव्य

[ad_2]

Related posts