Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादीत एकामेंकावर कारवाई सुरु, राष्ट्रवादी काकांची की पुतण्याची?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं कार्यालय मुंबईत मंत्रालयासमोर ए फाईव्ह या बंगल्यात थाटण्यात येत आहे. उद्या दुपारी एक वाजता या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येईल. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न होईल.</p>

[ad_2]

Related posts