ABP Majha Headlines 19 March 2024 11 PM Maharashtra News Loksabha Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  11 PM : 19 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट, उभय नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा, मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष होण्याची शक्यता बळावली
राज ठाकरे आणि अमित शाहांमध्ये सकारात्मक चर्चा, मनसे नेते बाळा नांदगावकरांची माहिती, राज ठाकरे सांगतील त्या जागेवरुन लोकसभा लढणार, नांदगावकरांचं वक्तव्य
मनसे महायुतीत दाखल झाल्यास, मनसेला महायुतीतल्या एका पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव, एका दिवसांत जागावाटप जाहीर करण्याची मुदत, मंत्री दीपक केसरकरांची एक्सक्लुझिव्ह माहिती
महाराष्ट्रात ठाकरे नावाशिवाय मतं मिळत नाहीत, आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न, राज ठाकरे आणि शाहांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका
महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची यादी २१ मार्चला जाहीर होणार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती; सांगली आणि भिवंडी काँग्रेसच लढणार, पटोलेंचा निर्धार.

[ad_2]

Related posts