Nilesh Lanke may Join Sharad Pawar Group NCP marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nilesh Lanke : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत निलेश लंके जाणार हे जवळपास निश्चित ! आमदार निलेश लंकेंची अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लंके जाणार हे  जवळपास निश्चित अहमदनगरच्या  राष्ट्रवादी भवनात आमदार लंके हजर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे , माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची बैठकीला उपस्थिती…

[ad_2]

Related posts