Devendra Fadnavis : जागावाटपाचं काम 80 टक्के पूर्ण, 20 % बाकी – देवेंद्र फडणवीस

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Devendra Fadnavis : जागावाटपाचं काम 80 टक्के पूर्ण, 20 % बाकी – देवेंद्र फडणवीस आमचं 80 टक्के काम झालं आहे राहिलेलं 20 टक्के काम आज उद्यामध्ये पुर्ण करु &nbsp;साताऱ्यात उदयनराजेंना तिकीट दिलं तर माविआ बिनविरोध करणार आहेत का? याआधी त्या घराण्याने निवडणुका लढवल्या नाही असं नाही.. &nbsp;उदयनराजेंची आज गृहमंत्र्यांशी बैठक होईल.. त्यांचं मत ते आज मांडतील &nbsp;ऑन जरांगे &nbsp;कोणी कोणाला तडीपार करतं का.. &nbsp;त्यांना काही जण फिडींग करतायत.. त्यावर ते बोलतायत &nbsp;आंदोलनाच्या केसेस आम्ही परत घेणार आहोत जाळपोळ केलेल्या केसेस मागे घेणं शक्य होणार नाही अंदाजे 494 केसेस आहेत.. दोन जिल्ह्यात जास्त आहेत. त्याची छाननी सुरु झाली आहे 172 केसेस मागे घेण्याबाबत शिफारस झाली आहे आचारसंहितेच्या काळात छाननी आम्ही पुर्ण करु &nbsp;विनाकारण संभ्रम पसरवण्याचा हा प्रकार आहे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे &nbsp; ऑन राज ठाकरे &nbsp;कोणाचा पक्ष कोणाकडे जात नसतो.. शिवसेना आणि मनसेचा मी प्रवक्त नाही &nbsp;मनसेला महायुतीत घेण्याबाबत चर्चा सुरु आहे़ &nbsp;ऑन उद्धव &nbsp;मी टोमणे बहादर अशी त्यांना उपमा दिली आहे &nbsp;माझी उपमा कशी सार्थ करायची त्यासाठी त्यांचा प्रयत्न &nbsp;त्यांनी एक वाक्य विकासावर बोलावं ते विकासावर बोलू शकत नाहीत..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts