Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे आणि वंचितची आघाडी आता राहिली नाही – प्रकाश आंबेडकर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे आणि वंचितची आघाडी आता राहिली नाही – प्रकाश आंबेडकर शिवसेनेसोबत आता वंचितची आघाडी राहिलेली नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. आता मविआसोबत जमलं तर युती आहे नाहीतर नाही असं ते म्हणाले. आमची आधी शिवसेनेसोबत आघाडी होती, मात्र सेनेनं मविआला प्राधान्य दिल्याचं आंबेडकर म्हणालेत.. तर मविआबाबत २६ तारखेपर्यंत वाट नंतर भूमिका ठरवू असा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकरांनी मविआला दिलाय..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts