Prakash Ambedkar mva Uddhav Thackeray loksabha election 2024 abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Prakash Ambedkar : ‘ ठाकरेंसोबत तुटलं’ मविआशी फाटणार ? शिवसेनेसोबत आता वंचितची आघाडी राहिलेली नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. आता मविआसोबत जमलं तर युती आहे नाहीतर नाही असं ते म्हणाले. आमची आधी शिवसेनेसोबत आघाडी होती, मात्र सेनेनं मविआला प्राधान्य दिल्याचं आंबेडकर म्हणालेत.. तर मविआबाबत २६ तारखेपर्यंत वाट नंतर भूमिका ठरवू असा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकरांनी मविआला दिलाय.. 

[ad_2]

Related posts