Sunetra Pawar reaction on Loksabha election 2024 mharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sunetra Pawar : ही कौटुंबिक निवडणुक नाही; राष्ट्राची निवडणूक -सुनेत्रा पवार  सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. आज मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पिरंगुट, भुकुम भागात विविध सोसायट्यांना भेटी देत नागरीकांशी संवाद साधला.. भुकुम येथील एका सोसायटीत संवाद कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्या भाषणावेळीच रिमझिम पावसाला सुरुवात झालाय.. या पाऊसधारा म्हणजे आपल्यावर झालेली कृपा असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी रिमझिम पावसातही उपस्थित नागरिकांशी संवाद साधला..

[ad_2]

Related posts