Nashik Rangpanchami : नाशकात पारंपारिक रहाड रंगपंचमीचा उत्साह

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Nashik Rangpanchami : नाशकात पारंपारिक रहाड रंगपंचमीचा उत्साह नाशिकच्या पारंपरिक रहाड रंगपंचमीला सुरुवात झालीय. पेशवेकालीन रहाडीमध्ये उडी मारून रंग खेळला जातो. जुन्या नाशिक भागात सहा रहाडी आहेत. त्या रहाडीमध्ये नाशिककर रंग खेळतात. हजारो नाशिककर याठिकाणी रंग खेळण्यासाठी येतात.</p>

[ad_2]

Related posts