Devendra Fadnavis:देवेंद्र फडणवीस यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिला; रणदीप हुड्डांचं कौतुक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Devendra Fadnavis:देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा पाहिला; रणदीप हुड्डांचं कौतुक सावरकर हे थोर व्यक्तीमत्त्व आहेत .. असे सिनेमा येणे खुप महत्त्वाचे आहे .. खरा इतिहास भारताचा पाहायचा असेल तर हा सिनेमा पाहावचं लागेल .. &nbsp;मी रणदीपचं कौतुक करतो की त्यांनी खरा इतिहास लोकांनपर्यंत आणला आहे &hellip; &nbsp; कारण काही इतिहासकारांनी, विशेषता कोग्रेसने सर्वात जास्त कोणत्याही स्वातंत्र्य सेनानी वर केला असेल तर तो सावरकर साहेबांनवर केला गेला आहे अस मला वाटतेय&hellip;.त्यांची खरी कहाणी खर contribution आहे &hellip;</p>

[ad_2]

Related posts