Shivendraraje Bhosale : लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत आहोत आणि कायम राहणार – शिवेंद्रराजे भोसले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Shivendraraje Bhosale : लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत आहोत आणि कायम राहणार – शिवेंद्रराजे भोसले लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली… आणि साताऱ्यातल्या दोन्ही राजेंची पावलं एकमेकांच्या दिशेनं पडू लागली.. एरव्ही एकमेकांविरोधात उभे ठाकणारे, एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करणारे शिवेंद्रराजे आणि उदयनराजे आज एकत्र आले.. निमित्त होतं शिवेंद्रराजे भोसलेंच्या ५१ व्या वाढदिवसाचं.. उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.. आणि ”जादू की झप्पी”ही दिली…&nbsp;</p>

[ad_2]

Related posts