Pune : पतीच्या कंपनीला ईमेलने धमकी देणाऱ्या पत्नीला अटक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>नवरा-बायकोमधील वादात नवीन काहीच नाही. पती वेळ देत नाही म्हणून त्याला अद्दल घडवण्यासाठी पत्नीने थेट पतीच्या कंपनीला त्याच्याच ईमेल आयडीवरून बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. अखेर हे प्रकरण पोलिसांत गेलं आणि चंदननगर पोलिसांनी या महिलेला अटक केलीय. महिलेने पतीला अद्दल घडवण्यासाठी पतीच्या कंपनीला त्याच्याच ईमेलवरून धमकीचा मेल केला. कारण काय तर पतीने दुसरं लग्न केलं होतं आणि तो आता तिला वेळ देत नव्हता. या धमकीनंतर पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतलं आणि वेगळीच माहिती समोर आली. अखेर .या महिलेला पोलिसांनी अटक केलीय..&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts