Ambadas Danve Tweet :मातोश्रीवर मिळणारा सन्मान पचवता आला नाही; हेमंत पाटलांना अंबादास दानवेंचा टोला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ambadas Danve Tweet :मातोश्रीवर मिळणारा सन्मान पचवता आला नाही; हेमंत पाटलांना अंबादास दानवेंचा टोला हेमंत पाटलांची उमेदवारी बदलत बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिल्यावर आता विरोधी पक्षनेेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी जोरदार टोला लगावला आहे.&nbsp; हेमंत पाटलांना मातोश्रीवरचा सन्मान पचवता आला नाही असं ट्विट त्यांनी केलंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts