Pune news Pune Political news supriya sule statement against DCM ajit pawar In pune Elect us to raise issues in public

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या राज्याच्या ताई आणि दादा यांच्या तू तू मै मै सुरुच असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अजित पवार यांनी संसदेत भाषण देऊन उपयोग नाही. गावागावात फिरावं लागतं आणि त्यासोबतच सेल्फि काढत असल्याची टीका सुप्रिया सुळेंवर केली होती. त्या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभेत आम्हाला मुद्दे मांडण्यासाठी निवडून दिलं आहे. अनेक मोठ्या लोकांनी संसदेत भाषणं केली असल्याचं त्यांनी खड्या शब्दांत सांगितलं. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts