Nitin Gadkari on Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार निवडून आले तर त्यांना पाॅवरफूल शिलाजीत देऊ – गडकरी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Nitin Gadkari on Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार निवडून आले तर त्यांना पाॅवरफूल शिलाजीत देऊ – गडकरी सुधीर मुनगंटीवार निवडून आले तर त्यांना पॉवरफूल शिलाजीत देऊ असं वक्तव्य नितीन गडकरींनी आज चंद्रपुरात केलं. &nbsp;मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी राजूरा येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत मुनगंटीवारांना विजयी करण्याचे आवाहन करताना नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलं.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts