Prakash Amte : कुर्ल्यात 10 रूपयांत आरोग्यसेवा; प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटेंची उपस्थिती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Prakash Amte : कुर्ल्यात 10 रूपयांत आरोग्यसेवा; प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटेंची उपस्थिती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ मंदाकिनी आमटे यांनी कुर्ला पश्चिम येथील माँ शीला क्लिनिकच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थित राहत मार्गदर्शन केले. ज्यांना गरज होते त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले हेच आमच्यासाठी मोठे भाग्य असल्याचे या वेळी आमटे म्हणाले.मनोज नाथानी यांच्या मनराज प्रतिष्ठान च्या वतीने गरीब रुग्णांसाठी उच्च दर्जाचे उपचार मिळावे म्हणून हे क्लिनिक सुरु करण्यात आले आहे.त्याला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.या कार्यक्रमाला आमटे दांपत्याने हजेरी लावून उपस्थिताना आणि डॉक्टर वर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले.10 रुपयांत क्लिनिक चालू करणे उल्लेखनीय असल्याचे ही ते या वेळी म्हणाले.</p>

[ad_2]

Related posts