CM Shinde Meeting Varsha Lok Sabha 2024 Seat Allocation Shiv sena MLA Maharashtra Politics Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CM Shinde Meeting :मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शिवसेना मंत्री आक्रमक,जागावाटपावरून नाराजीला वाचा फोडली
महायुतीत काही जागांवर अजूनही तिढा कायम आहेत.. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी मंत्री आणि काही वरिष्ठ आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत मंत्र्यांनी काही प्रश्न मांडले तसंच आक्रमकपणे नाराजीला वाचा फोडली.  ठाणे, नाशिक, रत्नागिरी – सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नका अशी आग्रही भूमिका मांडली. आपण युतीधर्म पाळतोय, पण मित्रपक्ष युतीधर्म पाळतायत का असा सवाल उपस्थित करण्यात आला…  

[ad_2]

Related posts