Amravati Loksabha : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अमरावतीत मानवी साखळी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मतदानाचा टक्का वाढण्यासाठी अमरावती येथे मानवी साखळी करून मतदान जनजागृती करत दिली शपथ. &nbsp;लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, मतदान करावं यासाठी आज अमरावतीच्या जिल्हा स्टेडियमवर मानवी साखळी करत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जनजागृती करण्यात आली, यावेळी शहरातील सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊन नवीन मतदारांसह सर्व मतदारांनी मतदान करावा हा संदेश दिला, यावेळी विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्टेडियम भर मानवी साखळी केली होती. यावेळी आम्ही मतदान करू अशा प्रकारची शपथ सुद्धा देण्यात आली. यावेळी शहरातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर मतदान जनजागृतीसाठी क्रिकेट मॅचचे सुद्धा आयोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. &nbsp;Byte -1) सौरभ कटीयार.. जिल्हाधिकारी अमरावती</p>

[ad_2]

Related posts