Gold Price in pune market Huge crowd in shops to buy gold in Pune gold silver rate news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gold Price News : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला झळ बसत आहे. मात्र, आज गुढीपाडव्याचा (gudi padwa) सण आहे. आजपासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करतात. दरम्यान, पुण्यातील सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सोन्याचा दर  66400 आहे तर वेढणीच्या सोन्याचा दर 71000

पुण्यात गुढी पाडव्याला सराफा बाजारात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे.  मात्र, नवीन वर्षाची सुरुवात सोन खरेदीने करावी, अशी ग्राहकांची इच्छा आहे. दरम्यान, आज बाजारात सोन्याचा दर हा 66400 आहे तर वेढणीचे दर 71000 आहे. सध्या एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघितलं जातं. सुरक्षीत गुंतवणूक म्हणून सोन्याकडं बघितलं जातं. त्यामुळं लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहे. या काळात मागणीत वाढ झाल्यानं दरातही वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  

महत्वाच्या बातम्या:

Gudi Padwa Gold price: गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचा भाव 73400, उद्या सकाळपर्यंत सोनं 75 हजाराचा टप्पा गाठणार?

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts