Raj Thackeray on Amit Shah : अमित शाहा यांच्या भेटीबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Raj Thackeray on Amit Shah : अमित शाहा यांच्या भेटीबद्दल काय म्हणाले राज ठाकरे? <br />शिवसेनेचे प्रमुख व्हायचं असते तर आधीत झालो असतो. पक्ष फोडून मला कोणतीही गोष्ट करणार नाही. &nbsp;मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. मी फक्त शिवसेनाप्रमुखांच्या हाताखालीच काम केले. मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts