RR vs GT Live Score, IPL 2024 : राजस्थानचा विजयरथ गुजरात रोखणार? शुभमन गिलची टीम कमबॅक करणार?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>RR vs GT Live Score IPL 2024 Updates : आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि गेल्या आयपीएलमधील उपविजेती टीम गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या आयपीएलमधील आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सनं पाचपैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारला असून त्यांना केवळ दोन मॅचमध्ये विजय मिळाला आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts