Sanjay Raut : बनाव असता तर फोन नंबर पोलिसांना दिला नसता – संजय राऊत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>बनाव मी&nbsp; नव्हे, सत्ताधाऱ्यांनी रचला अशी टीका संजय राऊत यांनी केलीय.&nbsp; मी आजपर्यंत सुरक्षा मागितली नाही – राऊत. बनाव असता तर फोन नंबर पोलिसांना दिला नसता असं संजय राऊत यांनी धमकी प्रकरणी प्रतिक्रीया दिली आहे.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts