ABP Majha Headlines 11 April 2024 6:30 AM Maharashtra News Loksabha Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 6:30 AM  :11 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आज नांदेड दौरा, लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी अमित शाहांची नरसी येथे जाहीर सभा.
इंडिया आघाडी देशाचे तुकडे तुकडे करेल, कन्हानच्या प्रचार सभेतून मोदींचा जोरदार  हल्लाबोल
काँग्रेसकडून लोकसभेसाठी आणखी दोन उमेदवारांची घोषणा, धुळ्यातून शोभा बच्छाव तर जालन्यातून कल्याण काळेंना उमेदवारी.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर, साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी
महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर आज निर्णय होेण्याची शक्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किरण सामंत यांना चर्चेसाठी बोलावल्याची माहिती 
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकरणात ईडीची कारवाई योग्य असल्याचा प्राधिकरणाचा निर्णय, सुमारे ७५२ कोटींच्या मालमत्तेच्या कागदपत्रांचा तपास करण्यासाठी हिरवा कंदील.

[ad_2]

Related posts