Ajit Pawar Reaction on Mahatma Phule Wada Smarak Marathi news | Ajit Pawar : फुले वाड्यात उत्तम स्मारक उभं करण्याचा निर्णय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar : फुले वाड्यात उत्तम स्मारक उभं करण्याचा निर्णय – अजित पवार अनेक महत्वाच्या गोष्टी एप्रिल महिन्यात आल्या आहे  महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देतो  या स्मारकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांचे मोठे योगदान  फुले वाड्यात उत्तम स्मारक उभं करण्याचा निर्णय  फुले यांनी जी मुलींची पहिली शाळा सुरू केली आहे ती जागा देखील महापालिकेच्या अखत्यारित आली आहे भोर आणि बारामतीचे काही प्रश्न मार्गी लाववी अशी शिवतारे यांची मागणी   शिवतारे यांनी आयोजित केलेल्या सभेला आम्ही जाणार आहोत  जागा वाटप लवकरच मार्गी लावू  यासंदर्भात उद्या मुंबई मुख्यमंत्री फडणवीस आणि मी बैठक घेणार  मनसेच्या नेत्यांशी चर्चा झाली त्यांचे म्हणणे आहे की राज ठाकरे यांचा निर्णय अंतिम असतो त्यामुळे मनसेचे नेते महायुतीचा प्रचार करतील 

[ad_2]

Related posts