Ramdas Tadas on Pooja Tadas Aligation abp majha Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ramdas Tadas on Pooja Tadas Aligation  :  हे राजकीय षडयंत्र, माझा या केसशी काही संबध नाही  तीन वर्षापुर्वी दोघांचे लग्न झाले ते आधी दोघे चांगले नांदत होते  मात्र काही समाजकंठकांनी पूजा तडसला हाती घेऊन पंकजला मारण्याचा प्रयत्न केला  पंकजला मारून आमची संपत्ती हडपायचा प्रयत्न केला  पूजाला आम्ही एक महिना घरी ठेवलं  त्यावेळी मी तीला सांगितलं की आपल्या पतीच्या घरी जा  पंकज तडसला मारहाण करण्यात आली  ते त्यांचे प्रकरण आहे त्या बद्दल मला नाही माहिती (डीएनए टेस्ट संदर्भात प्रतिक्रिया) विरोधकांना हाती घेऊन केलेलं हे षडयंत्र  हत्येचे आरोपी पूजा तडस यांच्या सोबत  पंकज तडस यांना मारण्याचा प्रयत्न आणि त्याची कॅसेट सापडली  या प्रकरणात माझा काय संबध  आम्हाल न सांगता लग्न केला आणि त्यांच्या झालेल्या वादाचा माझा काय संबध  मी कोर्टापेक्षा मोठा नाही  मला पूजा आणि चार लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला त्यांची कॅसेट कोर्टात दिली आहे 

[ad_2]

Related posts