Kapol Vidyanidhi International School:कांदिवलीत शाळेत अजान लावल्यानं वाद , शाळेनं दिलं स्पष्टीकरण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>कांदिवलीच्या कपोल विद्यानिधी शाळेमध्ये आज सकाळी प्रार्थनेनंतर अजान लावली गेल्याने वाद निर्माण झाल्याचं समोर आलंय… विद्यार्थ्यांची प्रार्थना सुरू असताना आजान लावल्यानंतर या विरोधात काही पालकांनी शाळेच्या या कृती विरोधात आवाज उठवला आहे. तर शिवसेनेकडून शाळेने आजान लाऊड स्पीकर वर लावल्यानंतर पालकांच्या भावना दुखल्यामुळे या विरोधात कांदिवली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करून शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.</p>

[ad_2]

Related posts