Sunetra Pawar : बिनशर्त पाठिंबा देताच सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरे यांचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
बारामती, पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीकरिता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मनसेचे राज ठाकरे यांचा देखील फोटो प्रसिद्ध करण्यात आला असून राज ठाकरे यांच्या फोटो नंतर रामदास आठवले रासपाचे महादेव जानकर यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

[ad_2]

Related posts