Narayan Rane reaction on Devendra Fadnavis amid lok sabha elections

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Narayan Rane on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मागे लागले म्हणून भाजपमध्ये गेलो : फडणवीस

देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने भाजप मध्ये गेलो. देवेंद्र फडणवीस यांनी मला रस्तावर भाजप मध्ये या असं विचारलं त्यावेळी मी एका पक्षाचा नेता आहे, रस्तावर विचारानं योग्य नाही. चर्चा करून भाजप मध्ये गेलो, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतो. पद मिळवण्यासाठी त्या लायकीचा बनण्याचा प्रयत्न करतो.

[ad_2]

Related posts