Amravati Unseasonal Rain tree collapsed in Irvin chowk

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amravati Unseasonal Rain : अमरावतीत अवकाळीचा धुमाकूळ, इर्वीन चौकात झाडकोसळलं

अमरावती शहरात पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अमरावती शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित. खासदार नवनीत राणा यांच प्रचार कार्यालय जमीनदोस्त. अमरावतीच्या इर्वीन चौकात झाडे कोसळली. वीज तारा आणि वीज खांब कोसळले. अमरावती शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूकिंचा खोळंबा. कोसळलेली झाडे हटवण्यासाठी मनपा प्रशासन लागलं कामाला.

[ad_2]

Related posts