Gajanan Kirtikar vs Vaibhav Naik : किर्तीकरांच्या आरोपावर वैभव नाईक यांचं प्रत्युत्तर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Gajanan Kirtikar vs Vaibhav Naik : किर्तीकरांच्या आरोपावर वैभव नाईक यांचं प्रत्युत्तर उत्तर- पश्चिममधून अमोल किर्तिकर आहेत आमच्या युतीचा लवकरच उमेदवार जाहीर होईल त्या उमेदवारासाठी ताकतीने काम करणार आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणू युतीधर्म मी माझ्या कार्यकाणात पुर्णपणे पाळलेला आहे &nbsp;दहा वर्ष खासदार असताना अनेक स्थित्यंतर पाहिली.. 370 कलम हटवल. जी 20 अध्यक्षपद मिळालं.. राम मंदिर झालं.. दंडसंहितेत सुधारणा करण्यात आली &nbsp;मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावे.. &nbsp;जनता मोदींच्या पाठीमागे उभे राहणार हे सत्य असलं तरी &nbsp;400 पारचा जो नारा लावलाय.. &nbsp;भाजपचे राज्यातील कार्यकर्ते चुकीच्या पद्धत्तीने वागतायत ते एका मुुलाखतीत अधोरेखित केलं आठवेलेंमुळे आंबेडकरी जनता महायुतीला मतं देते.. त्यांची पण वोट बॉन्क आहे शिवसेनेची पण वोट बॅन्क आहे</p>

[ad_2]

Related posts