Sharad Pawa Sushil Kumar Shinde visit Dhairyasheel Mohite Patil Home Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dhairyasheel Mohite Patil : शरद पवार, सुशीलकुमार शिंदे मोहिते पाटलांच्या घरी जाणार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीवर लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज  दुपारी सोशल मीडियावर पोस्ट करत ‘तुम्ही या, आम्हाला बोलायचं आहे,’ असे म्हणत उद्या अकलूज येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. धैर्यशील यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे, त्यानिमित्त होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे.

[ad_2]

Related posts