Vasantrao Chavan : भाजपाची ऑफर मी नाकारली – वसंतराव चव्हाण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Vasantrao Chavan : &nbsp;भाजपाची ऑफर मी नाकारली – वसंतराव चव्हाण काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी आज मरळक येथे प्रचाराचा नारळ फोडत सभा घेतली त्यात त्यांनी अशोक चव्हाण यांनी मला भाजपात येणाची ऑफर दिल्याचा दावा केला माझा अभिनंदन करणार कि नाही असे सुद्धा चव्हाण म्हणाल्याचे देखील त्यांनी सांगितले त्यानंतर मी तुमच्या सोबत कशाला येऊ असे देखील मी अशोक चव्हाण याना सांगितल्याचा दावा वसंत चव्हाण यांनी मरळकच्या सभेत केला&nbsp;</p>

[ad_2]

Related posts